पळसगाव परीसरात वाघाचा धुमाकूळ,दोन इसमावर हल्ला

iI



चिमूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पळसगाव येथील हनुमान मंदिर परिसरात 3 वाघाने धुमाकूळ घातला असून 2 व्यक्ती जखमी झाले आहे त्यात एस टी पी एफ चा एक जवान तर एक गावकरी असे दोन व्यक्ती जखमी झाले त्यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले वाघाला पाहण्यासाठी लोकांची संख्या वाढली असून पोलीस प्रशासन व फॉरेस्ट डिपार्टमेंट आले आहे वाघाचा योग्य प्रकारे बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे