संपूर्ण किराणा,व सुपर मार्केट मध्ये बियर दारू ठेवता येईल या निर्णयासाठी राज्य सरकार चे जाहीर आभार :विलास डांगे माजी जिल्हा परिषद सदस्य

राज्यातील संपूर्ण किराणा,व सुपर मार्केट मध्ये बियर दारू ठेवता येईल असा निर्णय घेतला तो अगदी अगदी योग्य आहे या निर्णयाचे स्वागत पण प्रत्येक गावात देशी दारू विक्री परवाना देण्यात यावे व तडीरामाची गैरसोय थांबवावी कारण चिमूर तालुक्याचा विचार केला तर फक्त नेरी,भिसी,व खडसंगी येथे लायनस धारक आहेत यावरून तडीरामाची गैरसोय दिसून येते प्रत्येक गावात देशी दारू विक्री परवाना दिल्यास बेरोजगार तरुणांसाठी काम मिळेल व राज्याला महसूल उपलब्ध होईल.