


प्रतिनिधी:गुरुदास धारणे, चिमूर
चिमुर मासळ रोड वरील घटना चिमुर चावडी मोहल्ला पासून 250 मिटर मासळ रोड वर दर्गा जवळ ही घटना सुमारे 6:30 ला घडली शंकर तळवेकर हे व्यक्ति आपल्या शेळ्या चारा पाणी करून घरी परत जात होते. आणि वेगवान बस ही सिंदेवही मासळ मार्गे चिमुर जात असता हा अपघात घडला. यात शंकर तळवेकर यांच्या 11 शेळया ठार झाल्या भरपाई साठि बस थांबवण्यात आली तळवेकर यांची परिस्थिती गंभीर असल्याने ते शेळया चरण्याकरिता जात असते. यात तळवेकर यांचा खूप मोठा नुकसान झाला आहे
