
खुटाळा ग्रामवासीयांचे लस घेण्यास नकार (केवळ 3 व्यक्तिने घेतली लस)
चिमुर-कोरोना लस घेतल्याने माणसाचे जीव जातो.कर्मचारी ला वेगळीच लस व सर्वसाधारण व्यक्तीला वेगळीच लस दिली जाते व लस घेतल्यानंतर ही कोरोना होते आनी मृत्यु पावतो,असे गावकरी लोकांचे मनने आहे
गावकरी चा हा संभ्रम दूर करण्या करिता ग्राम पंचायत ने घरोघरी जाऊन जनजागृति केली मात्र नागरिकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली.आम्ही घरीच राहु पन लस घेनार नाही.आमचे राशन बंद केले तरी चालेल अश्याअनेक प्रतिक्रिया गावकरी लोकांकडून ऐकायला मिळत सेविका व आशा वर्कर अशा 3 महिलाने फक्त लस घेतली आहे.
