
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
श्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त भाजपा कार्यालय राळेगाव येथे विशेष कार्यक्रम घेण्यात आला. त्यांच्या स्मृतीला उजाळा देत अभिवादन करण्यात आले. या वेळी आ. प्रा. डॉ. अशोकराव उईके व मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या अतुलनीय कार्याप्रती सदभावना वेक्त केली.
या वेळी चित्तरंजनदादा कोल्हे
भाजपा तालुका अध्यक्ष,
पंचायत समिती सभापती प्रशांतभाऊ तायडे
जिल्हा परिषद सदस्य उषाताई भोयर,
डॉ.कुनालभाऊ भोयर (पाटील)
भाजपा शहर अध्यक्ष
माजी नगराध्यक्ष बबनराव भोंगारे,
माजी नगर पंचायत उपाध्यक्ष ऍड. प्रफुलसिंह चोहान, गजाननजी लढी,
छायाताई पिंपरे, वनिताताई दुर्गे
डॉ.भिमरावजी कोकरे
वैद्यकीय आघाडी अध्यक्ष
विद्याताई लाड
भाजपा महिला तालुका अध्यक्ष
विशाल पंढरपूरे
भाजपा युवा मोर्चा राळेगाव तालुका अध्यक्ष
श्री.सागर वर्मा
भारतीय जनता युवा मोर्चा राळेगाव आदी सह मान्यवर उपस्थित होते
