चिमूर येथे भाजपच्या वतीने ओ बी सी आरक्षण बाबत रास्ता रोको आंदोलन

प्रतिनिधी:गुरुदास धारने,चिमूर


चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भाऊ भांगडीया यांच्या नेतृत्वाखाली ओ बी सी आरक्षण बाबत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.ओबीसी समाजाच्या विविध समस्या घेऊन आंदोलनासाठी संपूर्ण समाज एकत्र येत आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरला. शेकडो च्या संखेने ओ बी सी बांधव उपस्थित होते
भाजप चे जेष्ठ नेते वसंत भाऊ वारजूकर भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते