

प्रतिनिधी:रामभाऊ भोयर,राळेगाव
महाराष्ट्र नवनिर्माण सेना राळेगाव तालुका अध्यक्ष शंकर दादा वरघट यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे च्या वतीने फळ वाटपाचा कार्यक्रम राळेगाव सरकारी हॉस्पिटलमध्ये करण्यात आला ,फळ वाटत करत्या वेळेस दवाखान्यातील डॉ देवाने सर ,डॉ तृप्ती डुकरे ,वैष्णवी सावरकर, डॉ.जया फुलमाळी, नेहा चैव्हान, उपस्थित होते तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना राळेगाव विद्यार्थी तालुका अध्यक्ष शैलेश आडे, वाहतूक सेना अध्यक्ष आरिफ शेख, वडकी शहर अध्यक्ष जगदीश भाऊ गोबाडे, तालुका सचिव सूरज लेनगुरे,मंगेश मोहूर्ले तालुका सरचिटणीस, उमेश पेंदोर,राहुल गोबाडे कोषाध्यक्ष, वाहतुक सेना कोषाध्यक्ष, दुर्गेश गुरनुले सोशल मिडिया तालुक प्रमुख, गणेश मांदाडे तालुका सरचिटणीस, अक्षय निकम,गिरीश कुंभळकर ,गौरव चौरदोल, विठ्ठल जोगी , प्रदीप पणाघटे, निखिल बरडे,गौरव आसुटकर ,प्रशांत हिवरकर,रोशन बावणे आदी मनसे सैनिक उपस्थित होते.
