शिवसेना शाखा सास्ती तर्फे रक्तदान शिबीर निमित्य रक्तदान करण्याचे आवाहन,स्व.निळकंठभाऊ कुडे यांच्या जयंतीनिमित्त १२ जुलै ला रक्तदान शिबीर

प्रतिनिधी:वैभव महा,राजुरा


‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठदान’ .आजघडी रुग्णालयामध्ये काही प्रमाणात रक्तपेठीमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने शिवसेना शाखा सास्ती तर्फे स्व.निळकंठभाऊ कुडे यांच्या जयंतीनिमित्त १२ जुलै ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी १० ते ३ या सुमारास करण्यात येणार आहे.
रक्तदान हि आजची काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मुत्यू होण्याची घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन सरपंच रमेश पेटकर. उपसरपंच कुणाल नि कुडे, माजी जीप सभापती श्रीमती सरिताताई नी. कुडे, जिवन बुटले, गणपत कुडे, ग्राम. सदस्य नरसिंग मादर, विलास भटारकर, रवी दुवासी, गणेश चन्ने, संतोष चिंताल्ला, प्रमोद पेटकर, वतन मादर, ग्राम. सदस्य सौ. माया भटारकर, सौ. संगीता चन्ने, सौ. बेबीनंदा चिंतला, मंगेश लांडे, दिलीप बुटले, गजु वांढरे, प्रकाश भटारकर, श्रीधर मोहितकर शिव सेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे.