कवडशी देश येथील एका इसमाचा झोपेत असतांना सर्पद्वंशाने झाला मृत्यू

प्रतिनिधी:गुरुदास धारने,चिमूर


इसमाच्या मृत्यू मागे पत्नी व 2 मुले असा आप्तपरिवार आहे

चिमूर तालुक्यातील कवडशी देश येथील सुधाकर गंगाराम ननावरे वय 45 वर्ष हा विवाहित इसम झोपेत असताना त्यांच्या पोटावर साप येऊन द्वंश केल्याने त्याचा मृत्यू झाला ही घटना दि 11 जुलै ला रात्री 2 वा दरम्यान राहत्या घरी घडली असून त्यांच्या मृत्यू मागे पत्नी व 2 मुले आहेत.