
डाँ बाबासाहेब हे सर्व बहुजनांचे कैवारी
सौं किरणताई देरकर
वणी
संपूर्ण भारतात स्त्री ही दास्य व चूल आणि मूल व अश्या हजारो प्रथा परंपरा रूढी कर्मकांड यामध्ये गुरफटलेल्या होत्या तशी ह्या व्यवस्थेविरुद्ध सर्व मानवतावादि महापुरुषांनी महिलांना मुक्त कारण्यासाठी प्रयत्न केले ह्या सर्व महापुरुषांनी केलेल्या स्त्री उद्धाराचे कार्याला घटनादत्त अधिकार खऱ्या अर्थाने जो न्याय दिला डाँ बाबासाहेबांनी दिला अशा डाँ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी परिसरातील बाबासाहेबच्या लेकी माता भगिनी सरसावल्या
किरणताई देरकर,
पुष्पाताई आत्राम,वृषालीताई खानझोडे,विजयाताई ठाकरे, अर्चनाताई पिदूरकर , सुरेखा ढेंगळे, वैशालीताई देठे ,कु कविता सोयाम, भारतीताई पेंदोर, स्नेहाताई लालसरे, कांचनताई देरकर, सविताताई राजूरकर, रीनाताई मालेकर शारदाताई ढेंगळे संध्याताई रामगिरवार वर्षाताई सातपुते, मीनाक्षीताई ताई चिकटे मायाताई आसूटकर रेखाताई रासेकर, मीनाक्षीताई मोहिते, उज्वलाताई लोखंडे, कांचनताई सिडाम, ह्या प्रसंगि सर्वानी शुभेच्छा पर विचार व्यक्त करून अभिवादन केल
