

प्रतिनिधी:गुरुदास धारने ,चिमुर
वंचित बहुजन आघाडी चिमूर तालुका सभेमध्ये नवीन तालुका कार्यकारणी गणित करण्यात आली या कार्यक्रमात मा. माजी राज्य मंत्री श्री रमेश कुमार गजबे साहेब, मा. कुशल भाऊ मेश्राम, मा. अरविंद भाऊ सांदेकर मा. डॉ. गावतुरे साहेब व मा. जयदीप खोब्रागडे यांची प्रमुख उपस्थिती त हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. हा कार्यक्रम 16 जानेवारीला ताकसांडे लेआउट लुंबिनी नगर बुद्ध विहार वडाळा चिमूर येथे पार पाळला.
