Breaking news: तुकुम येथे लागली आग शेतकऱ्यांचे झाले साठ हजार रुपयांचे नुकसान

चिमूर

प्रतिनिधी:गुरुदास धारने, चिमूर

चिमूर तालुक्यातील तुकुम येथील शेतकरी जनार्धन जाभूळे यांचे शेतातील चणा 8 पोते गहू 7 पोते तर अंदाजित चार हजार रुपयांची तनीस आगीत जळल्याने एकूण साठ हजार रुपयांची नुकसान झाली
सदर घटना दि 2 एप्रिल दुपारी 2वाजता झाली असून पंचनामा करताना सरपंच बबन गायकवाड
सदस्य भूषण डाहुले
पोलीस पाटील संजय शेडामे विजय ननावरे
तटामुक्ती अध्यक्ष विनायक गजभे उपस्थित होते