
प्रतिनिधी:राहुल कोयचाडे,चिमूर
चिमुर तालुक्यातील सातारा गावातील घटना आज सायंकाळी सुमारे 5:57 शेत शिवारातुन म्हशी चरून घरी येत असता पट्टेदार वाघाने अचानक हल्ला केला आणि चार पाच म्हशी पैकी एका म्हशीला गंभीर जखमी केले अशी माहिती कळताच गावकरी लगेच धाउन गेले व सुरक्षित रित्या म्हशीला घरी आणण्यात आले व पुढील उपचार सुरू केले म्हैस मालकाचे नाव गोविंदजी चौखे
