तळोधी ( ना ) फाट्याजवळ दुचाकी व बैल बंडीची धडक, एक जखमी

चिमुर तालुक्यातील तळोधी ( नाईक ) फाट्याजवळ दुचाकी व बैल बंडीची धडक जनार्दन लक्ष्मण सावसाकडे हे चिमुर वरून आपले काम करून घरी निघाले असता तळोधी फाट्याजवळ चुकीच्या दिशेने येत असलेल्या बैल बंडीला अचानक पुढे पाहता दुचाकी स्वाराचा दुचाकीवरून ताबा सुटला आणी दुचाकी बैल बंडी ला धडकली व दुचाकी स्वार जागीच जखमी झाले व दुचाकी स्वारास जवळील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले