
प्रतिनिधी:गुरुदास धारने, चिमूर
चिमुर तालुक्यातील मोटेगाव येथे भीषण आग लागल्याने 2ते3 घर जळून खाक झाले त्यात लाखोंचे नुकसान झाले आहे चिमुर नगरपरिषद व नागभीड़ येथून अग्निशमन गाड़ी रवाना झाली आहे मोटर पम्प व बोरवेल च्या सहाय्याने गावातील लोक आग विजवत आहे आग लागण्याचे कारण अजुन स्पष्ट झाले नाही
