नगरपंचायतीच्या हदितील अतिक्रमण थांबवा.महाराष्ट्र राज्य मराठा साम्राज्य संघ यांची जिल्हा अधिकारी यांच्या कडे मागणी

प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर

हिमायतनगर नगरपंचायत च्या मालिकेतील वार्ड क्रमांक चार मधील नगरपंचायत च्या मालकीची शासकीय विहीर अतिक्रमण होत असल्याबाबतमहोदय वरील विषय सादर करण्यात येते कि
हे विहीर साधारण पंचवीस वर्षापासून ग्रामपंचायत च्या ताब्यात होती व त्याच्या मालकीची आहे नगरपंचायत स्थापन होण्यापूर्वी सात कालीन ग्रामपंचायत मे या विधीचे गाळ काढून त्या भागातील रहिवाशांना पाणी संदर्भात सध्या भासत असल्यामुळे दुरुस्त सुद्धा केलेली आहे ही वेळ नंतर शासकीय असल्यामुळे नगरपंचायत च्या ताब्यात देण्यात आली ह्या वेळी नेहरू नगर परिसरातील लोकांना साधारणता वीस-पंचवीस वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या वापर होत होता पण हिमायतनगरनगर शहरात काही राजकीय व्यक्तीकडून जोर जबरदस्तीने जागा घेतली जात आहे शहरातील राजकीय व्यक्ती कडून एका व्यक्तीकडून अतिक्रमण करण्यात होत असल्याबाबत महोदय वरील विषयी विनंती करण्यात येते की साधारणता 30 ते 35 वर्षापासून हिमायतनगर ग्रामपंचायतीच्या मालकीची वीर नेहरू नगर रहिवाशी व रेस्टहाऊस परिसरातील लोकांना पिण्याच्या पाण्यासंदर्भात उपभोग मोठ्या प्रमाणात घेतला जात होता पण मी झाला आज राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्यामुळे या जागेची किंमत लाखो रुपयांमध्ये झाल्यामुळे धुळे शहरातील काही लोक व काही अधिकारी मिलीभगत करून सरकारी मालमत्ता आहे का अग्नीवर तिच्या नावे करत आहे येणाऱ्या काळात पाणी टंचाई याच पाण्यावर निघालो का मुजरा नव्हते नेहरू नगर रहिवाशी नाही या रोजी आपल्या कार्यालयात निवेदन सुद्धा दिलेले आहे तरीपण अजून या निवेदनाची आपल्या स्तरावर कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे जाणवत आहे या करिता आपल्या माहितीस्तव निवेदन आज आम्ही देत आहे जर नेहरू नगर परिसरातील केलेले अतिक्रमण काढा त्या विहिरी मध्ये गाळ करण्यात आलेले आहे ते गाळ काढून विरुपक्षी बांधकाम करून रोगाच्या उपभोगासाठी करावी जर असं न केल्यास मी त्या विहिरीच्या परिसरातील आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही याची दखल घ्यावी माझ्या जीवाची काही नुकसान झाल्यास मला काही इजा पोचते असतो याची सर्व जबाबदारी नगरपंचायत प्रशासन व जिल्हा प्रशासनाची तरी तातडीने पावले उचलून गोरगरिबांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी ही विहीर या परिसरातील नागरिकांना मोकळी करून देण्यात घ्यावी ही नम्र विनंती केली यावेळी महाराष्ट्र राज्य साम्राज्य संघ यांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ विपीन विटणकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित रामभाऊ मलगे नांदेड तालुका अध्यक्ष लक्ष्मण भाऊ डांगे उपध्यक्ष तथा हिमायतनगर तालुका अध्यक्ष माधव किसन शिंदे व आदि कार्यकर्ते उपस्थित होते