पोटा येथिल महादेव देवस्थानास पर्यटन स्थाळाचा दर्जा द्या. वने व भुकंप पुनर्वसन मंत्री मा संजयजी राठोड यांच्या कडे निवेदनद्वारे केली मागणी


………………………………
प्रतिनिधी ..परमेश्वर सुर्यवंशी
………………………………


हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु. येथिल प्रसिद्ध महादेव देवस्थान हे खुप जुन आहे दुर दुरुन भक्त या ठिकाणी येत असतात महादेव देवस्थान हे माळावरील असल्यामुळे भक्ताना जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असते गेल्या काही वर्षांपासून हे महादेव देवस्थान आजूबाजूच्या खेड्यांमध्ये प्रचलित आहे व हजारों संख्या या ठिकाणी दर्शनासाठी येत असतो त्यामुळे लोक प्रतिनिधी ने देखील या कडे लक्ष्य द्यावे त्या करीता मी शिवसैनिक म्हणुन हे निवेदन मा श्री संजयजी राठोड यवतमाळ जिल्ह्यातील पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले व पोटा शिवारातील महादेव देवस्थानास पर्यटन स्थाळाचा दर्जा देण्यात यावा व भक्ताना राहण्याची व बसण्याची व्यवस्था व्होवावी या करीता निवेदनाद्वारे मागणी करण्यात येत आहे व दुसरा मूदा असा की इसापूर धरणा अंतर्गत डाव्या कालवा पोटा बु. मौजे वायवाडी तलावात सोडणे आवश्यक आहे आज दरवर्षी पेक्षा या पाण्याची पातळी चांगल्या पैकी वाढलेली असताना काही मोजक्याच भागात पाणी सोडले जात आहे त्याचा फायदा इतर शेतकऱ्यांना होत नसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होताना दिसत आहे त्या करीता जर इसापुर अंतर्गत डावा कालवा पाणी हे मौजे पोटा बु.वायवाडी तलावात सोडल्यास त्याचा फायदा आजुबाजुच्या परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्या करीता सर्व शेतकऱ्यांनी मिळुन ही मागणी मा. सजयजी राठोड वने व पशुसंवर्धन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्यातील पालकमंत्री यांच्या कडे नांदेड दवर्यावर आले असताना त्याच्याकडे केली आहे त्यावेळी उपस्थित शिवसैनिक संतोष पुलेवार कपिल हराळे प्रकाश भैय्या विलास वानखेडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.