पोलिस विभागाची चारीत्र पडताळणी साठी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही पो.नि.भगवान कांबळे


प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी

हिमायतनगर तालुक्यातील २०२०ते२०२५कार्यकालासाठी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असल्याने निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरताना पोलिस विभागाची चारीत्र पडताळणी साठी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असे हिमायतनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांनी कळविले आहे
तालुक्यातील ग्रामपंचायत चा निवडणूक नामनिर्देशन पत्र भरण्याचा कार्यक्रम२३रोजी पासून जाहीर झाला असल्याने उमेदवारांना कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ करावी लागते
पोलिस विभागाची चारीत्र पडताळणी साठी प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याने निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरताना चारीत्र पडताळणी साठी प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे हिमायतनगर चे पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांनी कळविले आहे