
प्रतिनिधी… हिमायतनगर
हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी परमेश्वर सुर्यवंशी यांची टीम मोदी स्पोर्टर संघ यांच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाली आहे संपुर्ण भारतात मोदींचा बोलबाला असताना त्यांच्या कार्याला गती मिळाली पाहिजे या करीता मोदी स्पोर्ट्स संघाची स्थापना करण्यात आली त्यामुळे मोदी या नावाने एक वेगळ संघटना स्थापन करण्यात आले त्यांचे अध्यक्ष शानुर पटेल प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्ष पदी म्हणुन माझी निवड झाली भारतीय जनता पार्टी वाढोणा तालूका सरचिटणीस म्हणुन कार्यरत आहेत आता त्यात ही दुसरी भर पडली आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणुन सर्वांच्या चर्चेत सहभागी होणारे विश्वास निर्माण वैभवशाली व्यक्तिमत्त्व कटृर हिंदू समर्थक अन्यायाचा विरोध कटीबद्ध दारुबंदी साठी सदैव प्रयत्नशील राहील असे व्यक्तीमत्व परमेश्वर सुर्यवंशी यांचे आहे आज संबंध भारतावर मोदी विचारांची लाट आहे तरी काही विरोध सुध्दा तेवढयाच प्रमाणात तयार होत आहे काही चांगले कार्य योजना सामान्य जनतेपर्यंत कसे पोहचावे यांचे काम ही संघटना करत हजारों योजना मोदी सरकार च्या काळात उदयाला आला त्याची अंमलबजावणी होवून देखील सामान्य जनतेला त्या काही योजनेपासून वंचित ठेवण्यात आले ते काम ही संघटना करत आहे म्हणून तर उत्तराखंड बरोबर महाराष्ट्र मध्ये देखील या संघटनेने आपले जाळे निर्माण करण्यात सुरुवात केली त्या व अनूषगाने नांदेड जिल्हा अध्यक्ष म्हणून कट्टर मोदी समर्थक परमेश्वर सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली सर्व स्तरातुन त्याच कौतुक व फुलांचा वर्षाव होताना दिसत आहे
