
राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)
राज्याचे राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे लक्षात घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुकाध्यक्ष प्रवीणभाऊ गिरी व राळेगाव तालुक्यातील गावातील सर्व प्रहार सेवक या सर्वांनी प्रहारचे तालुका अध्यक्ष प्रवीण भाऊ गिरी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार रुग्णवाहिकेचा लोकार्पण करण्यात आली दिनांक १४जूलै२०२१रोजी प्रवीण भाऊ गिरी तालुका प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष राळेगाव यांचें सहकार्यातून वाढदिवसानिमित्त राळेगाव तालुक्या तील गरजूंना रुग्ण सेवेसाठी रुग्ण वाहीका चे लोकार्पण सोहळा कांती चौक राळेगाव येथे पार पडला व बंदर येथील कॅन्सर पिडीत महिला सौ सुवर्णा चव्हाण यांना सेवाग्राम येथे उपचाासाठी पोहचविण्यात आले. उपस्थित मंडळी प्रवीण गिरी सागर जुमनाके विजय जुमणाके वनराज राठोड रुग्णसेवक संजय गुरणुले व प्रहार कार्यकर्ते आदी उपस्थित होते
