
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
तालुक्यातील आष्टोना ग्रामपंचायत च्या वतीने आयोजित कोरोना प्रतिबंधक लसिकरणाचा आज दुसरा डोज देण्यात आला यामध्ये ११४ नागरिकांनी या दुसऱ्या डोज चा लाभ घेतला यावेळी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगाव डॉ.अशिष बरगट सर व कर्मचारी यांनी लसीकरण कार्य पूर्ण केले, करिष्मा नरडे मॅडम, एच बि गल्हाट मॅडम आरोग्य सेविका, एस.बी. बोरपे, सौ. वनिता गजानन चौधरी, संगीता पेन्दोर प्रतीभा आस्वले
मंडळ अधिकारी सानप साहेब, तलाठी सातंगे साहेब, ग्रामसेवक सोनुले साहेब, सरपंच्या सौ अर्चनाताई सुरेश गोवारदीपे, उपसरपंच शंकर रामदास वरघट, ग्रा. पं. सदस्य रवींद्र कन्नाके, ग्रा. पं. सदस्य नारायण येरगुडे, सागर पाटील काकडे, रुपेशभाऊ पेचे आणि ग्रा. पं. कर्मचारी उपस्थित होते.
