चित्रपट कला साहित्य सांस्कृतिक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष पदी सतीश दोडक


राळेगांव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर(9529256225)


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,चित्रपट कला साहित्य सांस्कृतिक विभाग राळेगांव तालुका अध्यक्ष पदी सतीश अशोक दोडके यांची नियुक्ती एका प्रसिध्दीपत्रका द्वारे जिल्हा अध्यक्ष धनराज वानखडे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राळेगांव तालुका अध्यक्ष ॲड फिडेल बायदाणी यांना सतीश दोडके श्रेय देतं असून,त्यांचे निवडी बद्दल समाधान व्यक्त होत आहे…