एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळ, नागपुर व्दारा सामुहिक विवाह सोहळा २०२५ चे आयोजन करिता नोंदणी सुरू


एरंडेल तेली समाजातील अविरत कार्यरत संस्थेचे वतीने सामुहिक विवाह सोहळा 2025 चे आयोजन रविवार दिनांक 20/04/2025 रोज रविवारला सायंकाळी 7 वाजता स्थळ रॉयल मॉ गंगा सेलिब्रेषन पारडी ( पुनापुर) भंडारा रोड नागपुर येथे करण्यात आले आहे. करीता एरंडेल तेली समाजातील वर-वधु यांनी सामुहिक विवाह सोहळा करिता आपली नावे नोदणी सुरू आहे.
असे एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळ,नागपुर चे अध्यक्ष मान. गजाननराव भजभुजे संपुर्ण हितकारणी संचालक मंडळ यांनी तसेच वणी येथील एरडेल तेली समाज संघटनेचे पदाधिकारी श्री. शरद तरारे, श्री. शामजी तरारे, श्री. बंडुजी सहारे, श्री. सुभाष सातपुते, श्री. अनिल कामडे, श्री. प्रफुल्ल सहारे, श्री. प्रदीप कामडे, श्री. सुरेद्र समर्थ, श्री. सतिष लाकडे, श्री. सुनिल सातपैसे, श्री. दिलीप कामडे, श्री. संजय लाकडे, श्री. हेमंत सहारे, श्री. रामदास दांडवे, श्री. प्रमोद सहारे, श्री. केषव तरारे, श्री. संजय सहारे, श्री. नितीन कावळे, श्री. आषिष कोलते श्री. उमेष सहारे, श्री. सागर समर्थ, श्री. आषिष सहारे, श्री. चंदु भरटकार, श्री. सचिन सहारे श्री. प्रकाष सहारे, श्री. राहुल कोलते, व महिला, इतर सर्व पदाधिकारी यांनी कळविले आहे. वणी येथील एरंडेल तेली समाज संघटनेचे कार्यालयात नोदणी सुरू आहे.