
प्रतिनिधी:आशिष नैताम
संपूर्ण देशात कोरोणा विषाणुने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे यावर प्रतिबंध करन्यासाठी केंद्र व राज्यसरकार शर्तीचे प्रयत्न करीत आहे या रोगावर आळा घालन्यासाठी संपूर्ण देशात कोविशिल्ड व कोवॅक्सीन लस उपलब्ध असून नागरीकांनी लस घेन्याचे आव्हान प्रशासनाकडून वांरवार केल्या जाते आज पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा बोरकर येथे लस उपल्ब्ध झाली असून बोर्डा बोरकर,बोर्डा दिक्षीत व परीसरातील नागरीकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला..कोरोना पासून सुरक्षीत राहन्याकरीता सर्वांनी लस घेऊन प्रशासनाला सहकार्य करा.
