झाडगाव येथील पोलीस पाटील प्रशांतभाऊ वाणी यांचा सन्मान


राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


झाडगाव येथील पोलीस पाटील याना प्रशस्तीपत्र देऊन राळेगाव तहसीलदार साहेब यांनी सन्मान करण्यात आला झाडगाव येथील पोलीस पाटील प्रशांतभाऊ लखुजी वाणी यांना 2021/2022 या दरम्यान उत्कृष्ट कार्य करण्यात आल्याबद्दल राळेगाव येथील तहसीलदार रवींद्र कुमार कानजडे यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला झाडगाव हे गाव राळेगाव वरून सात किलोमीटर असून गावातील कोरोना काळात केलेले कार्य तसेच गावातील सामाजिक कार्य करण्यामधी प्रशांतभाऊ वाणी पोलीस पाटील यांचा खूप मोठ्या प्रमाणात स्वतःहून सहभाग असल्याने 01/08/2021विद्यमान तहसीलदार साहेब यांनी त्यांना 2021 ते 2022 या काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात आले.