कोंगारा येथे 255 रक्तदात्यांनी दिले रक्तदान कोंगाऱ्यात भरली रक्तदात्यांची जत्रा



जितेंद्रभाऊ मोघे आणि जितुभाऊ कोंघारेकर,विष्णुभाऊ राठोड,प्रशांत बोंडे,बिसेनसिंग शिंदो,रिझवान शेख यांच्या आव्हाहनावर
कोंगाऱ्याच्या युवकांची रक्तदानासाठी अलोट गर्दी.


जितेंद्रभाऊ मोघे यांच्या नेतृत्वात आणि आर्णी केळापूर विधानसभा काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित कारगिल विजय दिवस ते स्वतंत्रता दिवस दरम्यान सुरू असलेल्या साखळी रक्तदान शिबिराचे आज कोंगारा येथे आयोजन करण्यात आले होते.
या महारक्तदान शिबिरासाठी युवा नेते जितेंद्रभाऊ मोघे यांनी 4 दिवस अगोदर कोंगारा येथे बैठक घेऊन युवकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.आणि या आवाहनाला प्रतिसाद देत येथील युवकांनी आज पार पडलेल्या रक्तदान शिबिरास अतिशय उत्स्फुर्त प्रतिसाद देत दात्यांनी रक्तदान केले.कोंगाऱ्याच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे जिथे ऐवढ्या मोठ्या संख्येत रक्तदान झाले.
त्यावेळी…
मा.युवा नेते जितेंद्र मोघे,अमर पाटील जितेंद्र बाबू कोगारेकर प्रेम भाऊ राठोड बिशन शिंग शिदो वैशाली विष्णू राठोड उज्वला बोंडे विष्णू राठोड कृष्णा पुसनाके प्रशांत बोंडे रिजवान भाई इलीहास भाई मनोज भोयर इकराम अली अजय राजूरकर नारायण वासेकर राजू तडकोपुळवर विशाल कुडसंगे दिनेश पवार दिनेश गेडाम सुकदेव चव्हाण संजय आत्राम विजय टमके राजु भाऊ मीनाताई गेडाम अशोक कुमरे प्रकाश येडमे विपिन चिंतावार समिर चदरणे सुरज राठोड