वर्धा येथील देवळी नगर परिषद अंतर्गत परिसराचे सौन्दरीकरण व सिमेंट रस्त्यांचा लोकार्पण सोहळा साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

14/08/2021 वर्धा येथीळ देवळी नगर परिषद अंतर्गत परिसराचे सौन्दरीकरण, विरस मुंडा सभागृह व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह तसेच काही सिमेंट रस्त्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला. या विकास कार्याचे लोकार्पण माजी वित्त व नियोजन मंत्री तसेच अध्यक्ष लोक लेखा समिती महाराष्ट्र विधिमंडळ मा.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला वर्धेचे खासदार श्री रामदासजी तडस, आमदार. श्री समीरभाऊ कुणावार, माजी आदिवासी विकास मंत्री व आमदार डॉ अशोकरावजी उईके, आमदार श्री दादारावजी केचे , आमदार डॉ. रामदासजी आंबटकर, आमदार श्री पंकजजी भोयर यांच्यासह नगरपालिका देवळी चे समस्त सदस्य गण व भाजप कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

1