स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी वणी येथे ”रस्ता रोको जेल भरो” आंदोलन

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्य या प्रमुख मागणीसाठी विदर्भातील 11 ही जिल्ह्यात आणि 120 तालुक्यात 26 ऑगस्ट 2021 रोज गुरुवार ला रस्ता रोको जेल भरो आंदोलन होणार आहे त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 26 ऑगस्ट ला वणी येथील साई मंदिर समोर यवतमाळ रोड 11 वाजता रस्ता रोको जेल भरो आंदोलन करण्यत येणार आहे असे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या दिनांक 22 आगष्ट रोज रविवार ला झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितिचे रफिक रंगरेज,देवराव धांडे,अमित उपाध्ये,सृजन गौरकर,राजू पिंपळकर,संजय चिंचोळकर,मंगेश रासेकर,विकेश पानघाटे,प्रमोद खुरसाने,राहुल खारकर इत्यादी उपस्थित होते.