स्व. बाबासाहेब मानकर स्मृती व्यापारी संकुल नामकरण सोहळा,(माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके सह मान्यवरांची उपस्थिती)

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे नामकरण सोहळा दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वा. होत आहे. स्व.श्री. बाबासाहेब मानकर स्मृती व्यापारी संकुल असे नाव या संकुलांला देण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री तथा कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी शिवाजीराव मोघे, प्रमुख अतिथी माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके सर,आ.वजाहत मिर्झा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ, बाळासाहेब मानकर, जीवन भाऊ पाटील, विलासराव भोयर, प्रफुल भाऊ मानकर, मनीष दादा पाटील, चित्तरंजन दादा कोल्हे, प्रशांत भाऊ तायडे, अरविंद भाऊ वाढोणकर, सौ वर्षाताई तेलंगे, नंदकुमारभाऊ गांधी, किरण भाऊ कुमरे, अरविंदभाऊ भाऊ फुटाणे, संजय भाऊ देशमुख, बाबारावजी निमरड, जानरावभाऊ गिरी, शामकांत भाऊ येणोरकर, अंकुशराव रोहणकर, प्रदीप भाऊ ठुणे, सौ मंजुषा ताई इंगोले आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहे.आयोजक मिलिंद भाऊ इंगोले सभापती, मनीषभाऊ गांधी उपसभापती, मारुतीरावजी पाल, अंकुशभाऊ मुनेश्वर, रवींद्रभाऊ देशमुख, श्रावणसिंगजी वडते सर, प्रवीणभाऊ झोटिंग अशोकरावजी काचोळे, सुधाकरराव गेडेकार, प्रशांतभाऊ बहाळे, सचिन भाऊ टोंगा, पंकजभाऊ गावंडे प्रेमिलाताई निळकंठराव हांडे, कल्पनाताई प्रदीपराव डाखोरे, अनिलरावजी देशमुख, विठ्ठलरावजी चहानकर, संजयरावजी बातुलवार, संजयभाऊ जुमडे व्यवस्थापक व समस्या संचालक मंडळ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.