
आज वाशीम तालुक्यातील पाच मैल फाटा ते जुमडा रस्त्याचे काम त्वरित सुरु करा अन्यथा मनसेचे प्र जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांनी कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन कार्यालया समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला यावेळी मोहन कोल्हे ,विनोद सावके ,रमेश काळबांडे ,संतोष गावंडे विठ्ठल राठोड ,श्री देशमुख उमेश टोलमारे प्रतिक कांबळे ,आदी उपस्थित हो
