
सहसंपादक: रामभाऊ भोयर
अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क तालुका समिती कळम जिल्हा यवतमाळ यांचे वतीने दिनांक 23/03/25 रोज रविवारला माऊली धाम आमला येथे सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत कळम तालुक्यातील कलावंत यांचा मेळावा सौ कविता कन्नाके सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली सौ पपीताताई मुन सरपंच तीरझडा यांचे शुभहस्ते उद्घाटन पर एडवोकेट शाम खंडारे राष्ट्रीय महासचिव श्री सिद्धार्थ भवरे विदर्भ कार्याध्यक्ष श्री अविनाश बनसोड जिल्हाध्यक्ष श्री गुणवंत लडके जिल्हा उपाध्यक्ष श्री रमेश वाघमारे जिल्हा सचिव श्री अशोकराव उंब्रतकर जिल्हा संघटक श्री गंगाधर घोटेकर तालुका अध्यक्ष राळेगाव श्री सय्यद युसुफ अली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री मोरेश्वर राव गावंडे सौ वंदनाबाई भोपळी श्री दिगंबर गाडगे यांचे मार्गदर्शनपर श्री जयवंत नाटक सौ शारदाताई आत्राम सुरेखा मोहनापूर श्री गजानन वाघ श्री वसंतराव धोटे श्री उत्तम राबवणे श्री अविनाश थुटे श्री गजानन कुठे श्री माणिकराव रामगडे श्रीरामदास श्रीरामे श्री मनोहरराव धरणे व इतर यांची उपस्थितीत संपन्न.
सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत उपस्थित सर्वांचे खंजिरी भजन व वारकरी भजन सादर दुपारी बारा ते वाजेपर्यंत विठ्ठल रुक्मिणी तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांचे फोटोचे पूजन मालारपण व दीप प्रज्वलन मान्यवरांचे शुभ रात्री करून कळंब तालुक्यातील कलावंतांचा मेळाव्याचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या पुष्पहाराणी स्वागत सौ शारदाताई आयात्रा व संच यांचे काय योग साधला खंजिरी भजन श्री रमेश वाघमारे शाहीर यांचे गोपाला गोपाल देवकीनंदन गोपाला श्री पंढरीनाथ ठाकरे यांचे डोक्याने कॅशिओ वाजविणे व तांडा चिंचोळकर यांचे कवितेचे सादरीकरण श्री मोरेश्वरराव गावंडे व सौ वंदनाताई गावंडे यांचा पती-पत्नीचा जाहीर सत्कार तसेच श्री बाबाराव राऊत श्री गजानन राऊत श्री उत्तमराव बावणे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान व अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क तालुका समितीचे 22 पदाधिकाऱ्यांचा तसेच त्यांनी नोंदणी केली असे 122 कलावंत एकूण 130 कलावंतांचा नियुक्तीपत्र ओळखपत्र देऊन मान्यवरांचे शुभहस्ते सन्मानीत करण्यात आली शेवटी यांचे भजनाने व राष्ट्रवंदना चहा अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली सूत्रसंचालन श्री गंगाधरराव घोटेकर प्रास्ताविक श्री दिगंबर गाडगे आभार प्रदर्शन श्री मारोतराव आत्राम यांनी केले कार्यक्रम यशस्वीते करिता सौ मीनाताई वाघ श्री बबन बाबाराव राऊत श्री गजानन कुटे श्री मारोतराव आत्राम व इतर समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले तालुका कलावंतांचे मेळाव्यात तालुक्यातील तीनशे कलावंतांनी सहभाग नोंदविला ही विशेष
