
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी
मनसेच्या आंदोलनाला यश मनसेच्या दणक्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करून रुजू करण्यात आले.व राहिलेले बाकी प्रश्न येणाऱ्या 6 दिवसात सोडण्यात येईल असे लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आले.6दिवसात निकाली नाही लावल्यास पुन्हा मनसे उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला…या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार,मनविसे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे,जिल्हा उपाध्यक्ष डेव्हिड शहाणे,ता.अध्यक्ष शेख सादिक,आर्णी मनसे ता.अध्यक्ष. सचिन एलगंधेवार, शहराध्यक्ष कपिल ठाकरे,हिराशिंग चव्हाण मनविसे जिल्हा उपाध्यक्ष, प्रविण भिमटे ढानकी शहर अध्यक्ष, तोषिफ व महाराष्ट्र सैनिक यांना अटक करून सोडण्यात आले.
