
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
मनसे वर्धा जिल्हाध्यक्ष ‘अतुलभाऊ वांदिले’ यांचे वर्धा जिल्ह्यातील व तसेच विदर्भातील पक्षश्रेष्ठीचे धडाडीचे कार्य पाहून पक्षप्रमुख मा.’राजसाहेब ठाकरे’ यांनी १५ वर्षांपासून टाकलेला विश्वास ‘अतुलभाऊ वांदिले’ यांनी संपादित केला यांची दखल घेत आज मा. राजसाहेबानी श्री अतुलभाऊ वांदीले यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली। अतुल भाऊ जिल्ह्यातील गोरगरीब लोकांचे कोणतेही काम करून देत असतात व राज साहेब ठाकरे यांनी दिलेले कर्तव्य हे चांगल्या तऱ्हेने पार पाडत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्तीझाल्याबद्दल विदर्भातील सर्व पदाधिकारांनी व मनसैनिकांनी मनसे अभिनंदन केले व मनपूर्वक शुभेच्छा दिल्या….!
