
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
दिनांक 10/09/2021रोजी मध्यरात्री राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे श्री पुरुषोत्तम प्रभाकरराव डडमल शेत सर्वे नंबर 176/2येथे वीज पडून कपाशीचे झाडे हजार ते बाराशे मृतावस्थेत आहे. मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. शासनाने पंचनामा करून सदर शेतकऱ्याला मोबदला देण्यात यावे असे आमच्या प्रतिनिधी जवळ सांगितले आहे.
