जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी वणी येथील 10 विद्यार्थ्यांची निवड,ठाणेदार साहेबांकडून खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

  • Post author:
  • Post category:वणी

जी.पी.टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन,वणी च्या वतीने जम्मू व कश्मीर येथे होणाऱ्या सब ज्युनियर व ज्युनियर क्रिकेट चॅम्पियन्सशिप मध्ये वणी तालुक्यातुन वयोगट 16..चे 4..विद्यार्थी व वयोगट 19..चे..6 विद्यार्थी असे एकूण 10 मुलांची व मुलींची निवड झाली,निवड झाल्याबद्दल मा.ठाणेदार श्याम सोनटक्के ,साहेब यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांची नावे…
वैष्णवी पुराणिक,चेतन उलमाले,अभिषेक नैताम,कुणाल वरारकर,समीर शेख,रेहान अली,क्रिश राऊत,रोहित मूनघाटे,आर्यन भगत, साहिल पाल…या सर्व विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन व प्रॅक्टिस जी.पी.टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन चे
अध्यक्ष. गौतम जीवने
उपाध्यक्ष. अविनाश उईके
सचिव.प्रीतेश लोणारे
सदस्य.शाहिद शेख,गणेश वाघाडे,भरत लोहकरे,अविनाश तेजे..यांनी सर्व खेळाडूंना पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा दिल्या