जम्मू काश्मिर येथे होणाऱ्या ज्युनियर क्रिकेट चॅम्पीयन्सशिप तालुक्यातील 10 खेळाडूंची आज रवाना

  • Post author:
  • Post category:वणी


तालुक्यातील गुणी व होतकरु तऱुण आज वणी येथून जन्मु काशमीर च्या मार्गास उंच भरारी घेत रवाना आज छत्रपती शिवाजी चौकातुन दुपारी 2 वाजता रवाना या शहराला नावलौकिक मिळवून दिलं आहे. अनेक गुणवंतांनी या शहराचं नाव साता समुद्रापार पोहचवलं आहे. अनेक किर्तिमान व्यक्तिमत्व या शहराने घडविले आहे. कला व क्रिडा क्षेत्रात जिद्द व चिकाटीने तालुक्यातील तरुणांनी राज्यात व राज्याबाहेर आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. हाच वारसा जोपसत शहरातील आणखी दहा तरुणांनी क्रिडा क्षेत्रात मेहनत, जिद्द व चिकाटीनं स्वत:चं अस्तित्व निर्माण करुन जम्मू काश्मिर येथे होणाऱ्या ज्युनियर क्रिकेट चॉम्पीयन्सशिप मध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. जी.पी. टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन वणीच्या दहा तरूण तरुणींची जम्मू काश्मिर येथे होणाऱ्या सब ज्युनियर व ज्युनियर क्रिकेट चॅम्पियन्सशिप करिता निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल या सर्व खेळाडूंचा रवाना करण्यात आला आहे. या सर्व खेळाडूंनी क्रिडा क्षेत्रात उंच भरारी घेत तालुक्याच्या नावलौकिकात भर घातली आहे. क्रिकेट प्रतियोगीतेकरीता निवड झालेले सर्व खेळाडू 20 सप्टेंबरला जम्मू काश्मिर कडे रवाना झाले आहेत.

सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या तालुक्याने अनेक नामवंत व्यक्ती घडविले आहे. गुणी व होतकरू व्यक्तींनी आपल्या जिद्द व चिकाटीने नावारुपास येऊन तालुक्याला एक वेगळीच ओळख निर्माण करुन दिली आहे. क्रिडा क्षेत्रातही अनेकांनी नाव कमवुन तालुक्याची मान उंचावीली आहे. तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे अनेक होतक. या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना जी.पी. टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम जिवने, उपाध्यक्ष अविनाश उईके, सचिव प्रितेश लोनारे यांचे योग्य प्रतनातुन रवाना सर्वांनी या खेळाडूंच्या पुढील यशस्वी वाटचाली करिता त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.