
वरोरा शहरातील आनंद निकेतन महाविद्यालयातील प्राध्यापक जीवने सर यांचा मुलगा आदित्य जीवने याने यूपीएससी मध्ये मिळविलेल्या यशामुळे वरोरा शहराचे नावलौकिक वाढला आहे .त्यामुळे आज टायगर ग्रुप वरोरा चे पदाधिकाऱ्यांनी आदित्य जीवने यांचा त्यांच्या राहत्या घरी जाऊन सत्कार केला व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या .या वेळेस टायगर ग्रुप चे ऋषभ रठ्ठे, अमन नायडू,शफीक शेख,अमान अली ,प्रितम ठाकरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
1
