नगरसेविका शोभा साबळे यांचे पुत्र आकाश साबळे यांचे दुःखद निधन

अधिक माहिती अशी की नाशिक मनपा प्रभाग क्रमांक 14 च्या नगरसेविका श्रीमती शोभा संजय साबळे यांचे पुत्र आकाश साबळे (वय 30 यांचे) आज मुंबई नाका येथील नारायणी हॉस्पिटल येथे आजारपणामुळे दुःखद निधन झाले