नवोदय परीक्षेत श्रीराम पिटलेवाड या विद्यार्थ्यांने मिळविले सुयश

हिमायतनगर प्रतिनिधी
हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकबा गावातील सामान्य कुटुंबातील शेतकर्यांच्या मुलाने नवोदय विद्यालय शंकर नगर ता बिलोली जिल्हा नांदेड या ठिकाणी पात्र परिक्षेत श्रीराम रामेश्वर पिटलेवार या मुलांनी यश मिळवले आहे श्रीराम यांना मार्गदर्शन प्रगती व गंगाई कोचिंग क्लासेसचे शिक्षक साई सर यांनी केले त्याच बरोबर पालकानी देखील सहकार्य केले आहे प्रगती व गंगाई कोचिंग क्लासेस एकुण पाच विद्यार्थी परिक्षाला बसले होते त्यापैकी श्रीराम हा एक या परिक्षा मध्ये उत्तिर्ण झाला आहे या मूलाचे मध्ये मोठ्या प्रमाणात कौतुक पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत मुलांच्या वडीलाने सर्व शिक्षक गुरुंचे आभार मानले आहेत यावेळी मुलांचा सत्कार देखील करण्यात आला. त्यावेळी उपस्थित रामेश्वर पिटलेवाड बालाजी झरेवाड व आदि कार्यकर्ते उपस्थित होते