प्रतिनिधी.. परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर तालुक्यातीलSBI ही सर्वात मोठी शाखा रोज हजारो लोक या ठिकाणी येतात आणि जातात लाखो रुपयांचा उलाढाल होते आणि यातच येथिल कर्मचारी येवढे प्रामाणिक आहेत कि महिला बचत गट सिरजनी याची रोक रक्कम १२३०० रुपये भरण्यासाठी आले असताना ती न भरता निघुन गेल्यावर काही तासांनंतर परत शाखेत आल्यानंतर माझे पैसे हरवल साहेब म्हणून बँक मॅनेजर स्वप्निल आकडे यांनी हि ग्राहकसेवक आमोल जाधव जो अंधार काढण्याचे काम करतो त्यानी साहेबांना रक्कम मिळताच वापस केली व साहेबांनी ती ज्या ग्राहकाची होती त्याना सन्मानाने वापस करुन त्या ग्राहकाचा बँक बदल आदर अभिमान केला म्हणुन सर्व स्तरातुन कौवतुक होत आहे