जळका येथे मनसे शाखा फलकाचे अनावरण

मनसे तालुकाध्यक्ष शंकरभाऊ वरघट यांच्या उपस्थितीत जळका येथील असंख्य युवकांनी घेतला मनसे मध्ये जाहीर प्रवेश

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

यवतमाळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचा फलक अनावरण सोहळा जळका येथे पार पडला.
मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होवुन आज जळका येथील युवकांनी मनसे मध्ये प्रवेश घेवुन नवनिर्माणाचा झेंडा हाती घेतला. राळेगाव तालुक्यातील जळका येथील युवकांनी मनसेमध्ये प्रवेश घेवुन आज शाखा स्थापन केली आज जळका येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा फलकाचे अनावरण मनसे तालुकाध्यक्ष शंकरभाऊ वरघट यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मनविसे तालुकाध्यक्ष शैलेशभाऊ आडे मनसे वाहतूक सेना अध्यक्ष आरिफभाऊ शेख, मनसे राळेगाव तालुका उपाध्यक्ष गणेशभाऊ काकडे, राहुल गोबाडे, गौरव चवरडोल, कलंदर पठाण, प्रज्वल पावडे, शाखा अध्यक्ष बंटी गवारकर,,उपाध्यक्ष महेश येलेकर, सचिव विनोद पोटे,कोषाध्यक्ष, दिनेश भडे, सरचिटणीस अमर येलेकर, सचिन मंगळ, दिनेश पोटे,सुधीर भडे,महेंद्रा येलेकर,अजय पाल, समीर येलेकार कैलास कोळसे,कुणाल बावणे,साईल पांडे,सागर मंगळ, अनिकेत नंदूरक ,अमोल पोटे,राजू वाघाडे, प्रदीप ठाकरे, पवन कोसे, राजू डवरे, संदेश येलेकार, विजय वाघाडे ,गणेश कोळसे, विजय मडावी,ईश्वर शेंदरे,अक्षय चाहरे, उमेश ठाकरे,अर्जुन नंदूरकर, महेश शेडमाके,उमेश कान्हारकार,किसन नरुले, आणि असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

1