
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
आज दि 9 ऑक्टोंबर शनिवारी
रोजी राळेगाव तालुक्यातील खैरी येथे शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष श्री किशोरभाऊ तिवारी यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी महादेव दामाजी उमरे या कुटुंबाच्या घरी भेट देऊन सांत्वन केले. आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या घरी जाऊन त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची विचारपुस करुन त्यांच्या भावना समजून घेतल्या व शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे आहे .कोणत्याही शेतकर्यांना खचुन जाऊन आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल घेऊ नये असे आश्वासन दिले
