खंडाळा येथे मनसेत पक्ष प्रवेश,तालुकाध्यक्ष सूरज शेंडे यांच्या नेतृत्वात मनसे ची वाढती ताकत

  • Post author:
  • Post category:इतर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मा. श्री राज साहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मा. हेमंत भाऊ गडकरी प्रदेश सरचिटणीस यांच्या आदेशानुसार मा. दिलीप भाऊ रामेडवार जिल्हा अध्यक्ष मा. राहुल भाऊ बालमवार जिल्हा अध्यक्ष मनवीसे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.सुरज भाऊ शेंडे तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली तालुका उपाध्यक्ष नितीन पोहरे, हरिष हटवार, शहर अध्यक्ष दिपक मेहर शहर अध्यक्ष मनवीसे देवानंद गोन्नाडे पवन गायगवळी यांच्या उपस्थितीत दिनांक ९ / १० / २०२१ ला ब्रह्मपुरी येथील खंडाळा येथे अनेक तरुणांना चा मनसे मध्ये पक्षप्रवेश घेतला यावेळी शाखा अध्यक्ष करण दिघोरे उपाध्यक्ष रोहित घूमे,सचिव अतुल तलमले सहसचिव सौरभ बनकर, कोषाध्यक्ष निशांत राखडे यांची निवड करण्यात आली सदस्य म्हणून अमित माटे, प्रविण दिघोरे, ज्ञानदीप डांगे, अमित मेश्राम वैभव बनकर, श्रीकांत तलमले, वंश माटे, नंदकिशोर मेश्राम, प्रितम वाघधरे प्रशांत तलमले, सजेश्वर बनकर, विनय बनकर, राहुल देव्हारी आदिनाथ राखडे, लोकेश दिघोरे, प्रज्वल सहारे पियुष बनकर, सचिन तलमले, आशिष मेश्राम व इतर ग्रामस्थ उपस्थित होते