
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
येथील प्रभाग क्रमांक दहाची रहिवासी कु पायल महादेवराव सरोकार 17 वर्षिय युवतींने आपल्या राहते घरी फाशी घेऊन आत्महत्या केली ती आपल्या विठ्ठल लक्ष्मण काळे या आजोबा कडे राहात होती आजोबा व आजी शेतात कामाकरता गेले होते आज सायंकाळी आजोबा-आजी परत आल्यानंतर त्यांना ही घटना दिसली राळेगाव पोलीस अधिक चौकशी करीत आहे.
