
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
अनुसूचित जमाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्य (मा.आमदारांची समिती)यांच्या संभाव्य भेटी ची पुर्वतयारी साठी, राळेगाव तालुक्यातील एकमेव शासकीय पोस्ट बेसीक आश्रमशाळा किन्ही जवादे येथे पाहणी व आवश्यक सुचना करतांना राळेगाव तालुका तहसीलदार डॉ.कानडजे साहेब गटविकास अधिकारी पवार साहेब, गटशिक्षणाधिकारी, सरपंच सुधीर जवादे, मुख्याध्यापक तेलंग सर,दुंगे सर, ग्रामसेवक सुनील येंगडे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
