
कोरोनाच्या काळात सर्व बंद असताना शेतकरी हा एकमेव समाजातील महत्वाचा दुवा म्हणून काम करीत .प्रत्येक घरी अन्न मिळावे यासाठी उन्हातान्हात घाम गाळत शेतमाल पिकविला . कोरोनाच्या काळात उत्कृष्ट कामगिरी केली म्हणून त्यांचा सत्कार शासनातर्फे करण्यात आला. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन शास्वत ,शेती व्यवस्थापण अंतर्गतकोरोनाच्या काळात, प्रमोद झिबड यानी घरोघरी भाजीपाला,, पोहचविण्यासाठी मदतकेली म्हणून खासदार रामदास, तडस यांनी त्यांचा सत्कार केला .
