
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मा श्री राज साहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मा. हेमंत भाऊ गडकरी यांच्या आदेशानुसार मा.सुरज भाऊ शेंडे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष दिपक मेहर यांच्या नेतृत्वात ब्रह्मपुरीतील गुजरी वार्ड येथील काही युवकांनी मनसे पक्ष प्रवेश केला यावेळी तालुका उपाध्यक्ष हरीष हटवार ( महाराष्ट्र सैनिक ) तसेच प्रामुख्याने उपस्थित तालुका उपाध्यक्ष नागभिड उपस्थित होते यावेळी शहर उपाध्यक्ष म्हणून अमित दोनाडकर यांची निवड करण्यात आली प्रणय मेश्राम, अक्षय मेश्राम, संकेत देवघरे, मोहीत साहारे, अजय भानारकर, अनिकेत दिघोरे, साहिल इठावले, राकेश भानारकर, कैलास शामकुळे या युवकांनी मनसे पक्ष प्रवेश केला.
