कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

स्थानिक कळंब माटे मंगल कार्यालायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली.. भविष्यात होणाऱ्या नगरपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी च्या अनुषंगाने पक्ष कार्यकर्त्याना पक्ष बळ देण्यासाठी व तालुक्यातील स्थानिक पदाधिकार्यांचा पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी सदर आढावा बैठकीचे नियोजन माजी आमदार संदीपभाऊ बाजोरिया , आ. इंद्रनील नाईक साहेब , जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कामारकर(पाटील),यांच्या नेतृत्वाखाली कळंब तालुका अध्यक्ष सुधाकर निखाडे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मनीषा काटे(भोसले), यांनी आयोजन केले..यावेळी पक्षाचे जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब कामारकर (पाटील) , महिला जिल्हाध्यक्षा सारिका ताजने मॅडम, युवक जिल्हाध्यक्ष राहूल कानारकर ,युवक जिल्हा कार्याध्यक्ष संदीप पवार, जिल्हा अध्यक्ष शितल कुरटकर , प्रसाद ठाकरे, लताताई खादवे, सारिका ठोंबरे, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आढावा बैठक संपन्न झाली.यावेळी सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्षपदी लक्ष्मण ढाले याची निवड करण्यात आली..राष्ट्रवादी महिला जिल्हा सरचिटणीस पदी सुनीता रायमल, शहर सचिव पदी हलवले ताई तर उपाध्यक्ष पदी उमाटे ताई यांची निवड करण्यात आली, राष्ट्रवादी युवती काँग्रेस तालुका सरचिटणीस रविना चौदरी, सुकेशनी वाघमारे, कळंब शहर मीना हिवरकर, माधुरी राखुनडे यांची निवड करण्यात आली .महिला किसान सभेच्या कळंब तालुका महिला अध्यक्ष पदी मनीषा कोठारी, शहर अध्यक्ष पदी निता भोयर, जिल्हा उपाध्यक्ष पदी किरण दीघडे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.. जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कामारकर , सारिका ताजने, राहुल कानारकर, मनीषा काटे, पक्ष संघटने बद्दल मनोगत व्यक्त केले..महिला किसान सेलच्या अध्यक्षा सारिकाताई ठोंबरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुधाकर निखाडे, कार्याध्यक्ष बोलू भोयर, राष्ट्रवादी कळंब शहर कार्याध्यक्ष रोशन पोटे ,राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शुभांगी चोंदोरे (शिवरकर),राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहर अध्यक्ष रुपाली भोयर, राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष मनोज पिसे, युवक अध्यक्ष निलेश गोदे, , जय वाईकर, किरण येरमे, नंदिनी शेंडे, सुधाकर पवार,अमोल मेश्राम, कुणाल वाघमारे, सुरज खोब्रागडे, प्रशांत भोयर, योगेश लिलारे, बापूराव राठोड, श्रीकांत चावरे, संतोष तिवस्कर, राहुलभाऊ शेंडे,अमित पिसे,विनोद फुलमाळी, अरविंद पडोळे, रुपेश देवतळे, आकाश काटे, नयन बारदमवार, शुभम मिठे, गोपाळ उचाडे, तन्वीर अली सैय्यद, , राजुभाऊ गराठ, संदीप येवले,देविदास कासार, रविना चौदरी, सुकेशनी वाघमारे, बबलू ढगे, धर्मपाल भगत,प्रदीप भोयर, निखिल आसुटकर, गजानन मडावी, सुमन ढाले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर निखाडे तर आभार प्रदर्शन शुभांगी चांदोरे यांनी केले