हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या स्वास्थकरिता दुर्गा पुजाचे आयोजन

प्रतिनिधी:चंदन भगत, आर्णी.८६९८३७९४६०

हिन्दु जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या स्वास्थ्या करिता आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना तळणी च्या वतीने सन्मानीय राजसाहेब ठाकरे व त्यांच्या मातोश्री ची प्रकृती लवकर ठीक व्हावी या करिता दुर्गा माता संस्थान तळणी येथे 11 नारळ फोडण्यात आले आणि आशीर्वाद घेण्यात आला. त्यावेळी मनसे तळणी चे सर्कल अध्यक्ष किशोरभाऊ बोकसे,शाखा अध्यक्ष निलेश हलबी,साहिल सय्यद,शुभम हलबी, तुकाराम लेनगुरे, रमजान सय्यद, विकी रेकलवार, प्रणय पवार, उल्हासभाऊ जाधव, महेश बाचलकार, मनोज माहुरवार,नितीन बोकसे इत्यादी महाराष्ट्र सैनिक हजर होते.