
आज मनसेचे अध्यक्ष मा राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार एस टी महामंडळचे राज्य शासनातं विलगीकरणच्या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होत एस टी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन,आर्थिक समस्या मुळे 30 हुन अधिक कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैर कारभारा मुळे कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास या गोष्टी मुळे एस टी कर्मचाऱ्या मधील असतोषाचा भडका उडाला आहे आज एस टी कर्मचारी कामगार जगला तर एस टी जगेल हे समजून घेण्याची गरज आहे त्यामुळे पत्राद्वारे म. नाथ मनसेच्या वतीने प्रभारी तालुकाध्यक्ष लक्ष्मण जाधव प्रभारी शहराध्यक्ष मनोज राउत नेतृत्वात जाहीर पाठीबा देण्यात आला या वेळी अक्षय राउत, बंडू भाऊ तुषार राउत आदि उपस्थित होते
